जीवनामध्ये आपण अभ्यास विविध उदाहरणांच्या साहाय्याने करू शकतो. शालेय जीवनामध्ये अभ्यासाचे महत्व हे शब्दांमध्ये सांगणे फार कठीण आहे. आपण जर अभ्यास केला तर आपल्या ज्ञानामध्ये असंख्य भर पडेल. अभ्यासामुळे आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. आयुष्यात शिक्षणाचा फार महत्वाचा वाटा आहे. शिक्षणामुळे मनुष्य परिपक्व होतो. सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला आत्मसात होते. आज आपण जे काही पेरतो आहेत तेच उद्या उगवणार आहे. म्हणून आज आपण जो काही अभ्यास करू तेच ज्ञान उद्या आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी अभ्यास कसा कराल ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा